कुछ तो क्लिक होता है, कुछ-कुछ होता है और फिर बहुत कुछ हो जाता है….
असे म्हणतात की, कला आणि क्रीडा अशा सर्जनशीलतेचा अविष्कार असलेल्या क्षेत्रांतील कलाकार-क्रीडापटू एका झोनमध्ये गेलेले असतात. हा झोन म्हणजे ते आणि त्यांचे विश्व. बाकीच्या जगाशी त्यांचा संबंध नसतो, कारण ते त्यांच्याच जगात हरवून गेलेले असतात आणि देहभान हरपून ते अविष्कार सादर करतात तेव्हा त्याद्वारे उपस्थितांना याची देही याची डोळा मिळणारी अनुभूती अविस्मरणीय ठरते.
अर्थात अशा झोनमध्ये जाणे काही सोपे नसते. म्हटले आणि गेलो झोनमध्ये असे होत नाही, तर त्यासाठी अनेक तासांचा-दिवसांचा-आठवड्यांचा रियाझ-सराव करावा लागतो. अर्थात कलाकार असो किंवा क्रीडापटू, ते पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात झोनमध्ये जाणार असतात आणि चमकत राहणार असतात, त्याची नांदी ही अर्थातच सुरवातीला होते. त्या क्षेत्रात पहिली एन्ट्री होते तेव्हाच त्यांना काहीतरी क्लिक होते. हे क्लिक होणे काय असते, ते कसे जमवायचे असते हे दुसऱ्या तिसऱ्या कुणालाच कधीही कळू शकत नाही. याचे स्वाभाविक कारण असे की ज्याचे त्याला क्लिक व्हावे लागते.
असे काही क्लिक झाले की मग कुछ-कुछ होता है या उक्तीची प्रचिती येऊ लागते. अशी प्रचिती घेत राहण्याचा मग ध्यासच जडतो आणि मग बहुत कुछ होता है अशी अनुभुती येऊ लागते.
आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेत (एपीआरसी) विजेतेपद मिळवून तिरंगा झळकाविलेल्या आणि त्याआधी मोटोक्रॉसने रेसिंग कारकिर्दीची सुरवात केलल्या पुण्याच्या संजय टकले याच्याबाबतीत असेच घडले.
पुण्याजवळील हडपसर परिसरातील मांजरी या खेडेगावात जन्मलेल्या संजयसाठी रेसिंग हा निव्वळ योगायोग ठरला. झाले असे की, त्याच्या आजीने (नाव टाकणे) त्याला एक काम सांगितले. तेव्हा त्याचे वय — होते. थोडे लांब जायचे असल्यामुळे त्याने घरातील जावा ही बाईक मागितली. तेव्हा तो बाईक चालवायला नुकताच शिकला होता. काम महत्त्वाचे असल्यामुळे त्याची आजी म्हणाली जा बाबा-जावा घेऊन जावा…
मग काय संजयची स्वारी जावावर स्वार झाली. खेडेगावातील रस्ता असल्यामुळे खड्डे होतेच. याच मार्गातील एक टप्पा खड्डे-उंचवटे अशा सेक्शनचा होता. त्यावरून जावा नेताना संजयला काहीतरी क्लिक झाले. झाले असे की साधारण — च्या स्पीडने जावा खड्डा-उंचवटा असा अडथळा एकामागून एक पार करीत असताना सीटवर उडणाऱ्या संजयला मज्जा वाटली. खड्डा-उंचवटा असलेले लहान-मोठे सेक्शन म्हणजेच मोटोक्रॉस. त्यास रेसिंगच्या तांत्रिक परिभाषेत हूप-डी-डूज असे संबोधले जाते. अशाच सेक्शनवरून संजय पुढे असंख्य वेळा जाणार होता आणि क्लिक होण्याची प्रक्रिया सुरु राहणार होती.
तर मग संजय ठरलेले काम करून घरी परतला. नंतर काही दिवसांतच (—————-) पुण्यातील नेहरू स्टेडियमवर मोटोक्रॉस स्पर्धा होणार होती. संजय काही मित्रांबरोबर ती पाहण्यासाठी गेला. तेथील दृश्य पाहून तो हरखून गेला. वेगवेगळ्या गटांमधील बाईकच्या शर्यती पाहताना त्याला मज्जा वाटली.
त्यादिवशी नेहरू स्टेडियमवर जे काही क्लिक झाले ते शब्दांत मांडताना संजय म्हणाला की, त्याआधी मी मोटोक्रॉसची शर्यत कधीही पाहिली नव्हती, पण खड्डा-उंचवट्यावरून बाईक चालवायला मला जमायचे. ट्रॅकवर तेच तर चालले होते. ते पाहून मी मनाशी म्हणालो की, अरे यार हे तर आपल्याला पण जमते.
संजयने त्याक्षणी स्टेडिमवरच रेसिंग करण्याचा संकल्प सोडला. घरी येऊन त्याने हा मनोदय घरच्यांजवळ प्रकट गेला. त्याला परवानगी सुद्धा मिळाली.
किस्सा पहिल्या शर्यतीचा
संजयने कारकिर्दीची सुरवात फारच धाडसी केली. अहमदाबादमधील शर्यतीत भाग घ्यायचे त्याने ठरविले. घरून ग्रीन सीग्नल असल्यामुळे तो मोठ्या उत्साहात गेला. प्रत्यक्ष शर्यतीत मात्र तो अपयशी ठरला. खड्डा-उंचवट्यावरून बाईक चालविताना मज्जा येते म्हणजे रेसिंग जमते असे नाही. ट्रॅकवरील रेसिंगचे स्वरुप वेगळे असते. केवळ जमते आणि मज्जा येते म्हणजे जिंकता येते असे नाही हे त्याला कळून चुकले.
(पहिल्या शर्यतीला बरोबर कोण-कोण होते. रायडर आपल्या गावावरून स्पर्धेच्या ठिकाणी बाय रोड जातात. तो किस्सा, स्पर्धेच्या आठवणी अॅड करणे. शर्यतीसाठी पुण्याहून जाताना मनात काय विचार होते आणि परत येताना काय वाटत होते, हे ऍड करणे.)
ध्यास अन् अभ्यास
कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला की अभ्यास करायचा आणि झपाटून जायचे ही संजयची जिद्द. मोटोक्रॉसचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याने घरासमोरच ट्रॅक बनविला. तेथे त्याने रोज सराव सुरु केला. (सराव किती दिवस केला, कॉलेजची वेळ, अभ्यास, सराव याची सांगड कशी घातली..हे अॅड करणे)
किस्सा पहिल्या विजयाचा अन्् करंडकाचा
(पहिला विजय नेमका कोणता याची माहिती घेणे. पहिल्या करंडकाचा फोटो. तेव्हाचे फोटो मिळविणे.)
बाईक रेसिंगमध्ये संजयने मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक अशा ट्रॅक रेसिंगसह रोड रेस, हिल क्लाईंब, रॅलीमध्येही भाग घेतला. यातील — वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सुमारे — शर्यतींमध्ये भाग घेतला. त्यातील काही थरारक शर्यतींच्या आठवणी ऐकण्यासारख्या आहेत.
किस्सा पहिल्या शर्यतीचा
संजयने कारकिर्दीची सुरवात फारच धाडसी केली. अहमदाबादमधील शर्यतीत भाग घ्यायचे त्याने ठरविले. घरून ग्रीन सीग्नल असल्यामुळे तो मोठ्या उत्साहात गेला. प्रत्यक्ष शर्यतीत मात्र तो अपयशी ठरला. खड्डा-उंचवट्यावरून बाईक चालविताना मज्जा येते म्हणजे रेसिंग जमते असे नाही. ट्रॅकवरील रेसिंगचे स्वरुप वेगळे असते. केवळ जमते आणि मज्जा येते म्हणजे जिंकता येते असे नाही हे त्याला कळून चुकले.
(पहिल्या शर्यतीला बरोबर कोण-कोण होते. रायडर आपल्या गावावरून स्पर्धेच्या ठिकाणी बाय रोड जातात. तो किस्सा, स्पर्धेच्या आठवणी अॅड करणे. शर्यतीसाठी पुण्याहून जाताना मनात काय विचार होते आणि परत येताना काय वाटत होते, हे ऍड करणे.)
ध्यास अन् अभ्यास
कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला की अभ्यास करायचा आणि झपाटून जायचे ही संजयची जिद्द. मोटोक्रॉसचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याने घरासमोरच ट्रॅक बनविला. तेथे त्याने रोज सराव सुरु केला. (सराव किती दिवस केला, कॉलेजची वेळ, अभ्यास, सराव याची सांगड कशी घातली..हे अॅड करणे)
किस्सा पहिल्या विजयाचा अन् करंडकाचा
(पहिला विजय नेमका कोणता याची माहिती घेणे. पहिल्या करंडकाचा फोटो. तेव्हाचे फोटो मिळविणे.)
बाईक रेसिंगमध्ये संजयने मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक अशा ट्रॅक रेसिंगसह रोड रेस, हिल क्लाईंब, रॅलीमध्येही भाग घेतला. यातील — वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सुमारे — शर्यतींमध्ये भाग घेतला. त्यातील काही थरारक शर्यतींच्या आठवणी ऐकण्यासारख्या आहेत
मोटोक्रॉसचा थरार
वैयक्तिक आणि सांघिक अशा प्रत्येक क्रीडाप्रकारांची काही वैशिष्ट्ये असतात. प्रत्येक खेळात थरार असतो. क्रिकेटसारख्या खेळात एकाच्या हातात बॅट आणि दुसऱ्याच्या हातात चेंडू असा मुकाबला रंगतो. फुटबॉलसारख्या खेळात 11 विरुद्ध 11 अशा एकूण 22 खेळाडूंमधील खेळ रंगण्यासाठी अवघ्या एका फुटबॉलची गरज असते. हेच हॉकीचे उदाहरण पाहिले तर 22 जणांच्या हातात स्टीक असते आणि एकाच चेंडूभोवती सगळी अॅक्शन रंगत असते. खेळातील थराराच्या बाबतीत अगदी बुद्धिबळासारखा पटावरील खेळ सुद्धा अपवाद नसतो. दोन खेळाडू आमनेसामने बसून एकमेकांच्या राजाला यशस्वी शह देण्याच्या अंतिम उद्देशाने पटावरील मोहरी हलवितात तेव्हा त्यातून सुद्धा थरार निर्माण होत असतो. तर आता रेसिंगमधील थराराविषयी अधिक नेमकेपणाने बोलायचे झाल्यास स्पर्धक बाईक किंवा कार चालवित असतात. या बाईक खास रेससाठी बनविलेल्या असतात. त्या सुसाट वेगाने जाव्यात म्हणून त्यांच्यासाठी मार्ग लांबलचक अन्् सरळसोट मार्ग बनविलेला नसतो. उलट हा मार्ग खड्यांचा-उंचवट्यांचा, वळणावळणांचा असतो. वळण सुद्धा आधी डावे आणि मग उजवे असे विरुद्ध असते. अनेकदा तर केसातील पीनच्या अकाराचे वळण असते. त्यास हेअरपीन बेंड असे संबोधले जाते. अशा अडथळ्यांमधून रायडरला बाईक शक्य तितक्या वेगाने न्यायची असते. बाईक ही वेगाशी संबंधित असल्यामुळे रेसिंगमधील थरार मुळातच कित्येक पटींनी जास्त असतो. हेच मग कार रेसिंगच्या बाबतीत लागू होते. कार रेसिंगमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. अमेरिकेसह काही देशांत तर अगदी ट्रक रेसिंगही चालते. सर्कीट रेसिंग आणि रॅली असे कार रेसिंगचे दोन मुख्य प्रकार आहेत. सर्कीटचे स्वरुप ठराविक असते. त्यावर रेस कारमधून ड्रायव्हरला ठराविक फेऱ्या (लॅप्स) पूर्ण करायच्या असतात. रॅलीमध्ये ठराविक अंतराच्या काही स्टेजेस असतात. रॅलीपूर्वी या स्टेजेसवरून वेगळ्या कारमधून रेकी करता येते. टीएसडी रॅलीत मात्र मार्गाची माहितीपुस्तिका (ट्युलीप) ऐनवळी दिले जाते.
दृष्टिक्षेपात कारकिर्द
मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅकशिवाय अष्टविनायक रॅली, सिंहगड हिल क्लाईंबमध्ये विजय
1987 ते 2001 दरम्यान कारकिर्द
– एकूण — करंडक जिंकले
खंत एकच…
बाईक रेसिंगमध्ये संजयने उल्लेखनीय कारकिर्द केली, पण त्याला खंत एकच होती आणि ती म्हणजे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर भाग घेऊ शकला नाही. 1987 मध्ये तो बाईक रेसिंग सुरु करण्यापूर्वीच रोडील ट्रॉफी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली होती.
कौटुंबिक आघात
बाईक रेसिंग सुरु असताना संजयचे नाव गाजत होते, पण त्याच्या वडीलांचे — मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला. व्यवसाय, घरच्या पारंपरिक शेतीकडे त्याने लक्ष देणे ही कुटुंबासाठी आवश्यक होते. त्याच सुमारास संजयचा रेवतीशी विवाह झाला. संसार रमतानाच संजयने व्यवसाय निष्ठेने केला. त्याने बांधकाम, हॉटेल, केबल असे व्यवसायाचे विस्तारीकरण केले. रेसिंग थांबवावे लागले असताना संजयने पर्यटनाच्या माध्यमातून वेगळे थ्रील अनुभवले. बॅक-पॅकिंग करीत त्याने शंभरहून जास्त देशांना भेटी दिल्या.
या अनोख्या थ्रीलविषयी संजय म्हणतो की, मला जग बघायची हौस आहे. जगात किती देश आहेत, तेथील लोक काय खातात, त्यांची संस्कृती-सभ्यता कशी आहे, धर्म कोणते, असे सारे जाणून घ्यायला मला आवडते. शिवाय मला फोटोग्राफीचा सुद्धा छंद आहे. 2001 ते 2007 दरम्यान मी 110 देश पाहिले. या सर्व देशांची नावे मला पाठ आहेत.
क्लिक होने में कुछ तो मिसींग है…
संसार, व्यवसाय, पर्यटनात रमलेला संजय पापा बनला होता. रेवती-संजयला मुलगी झाली. तिचे नाव संजना असे ठेवण्यात आले. कौटुंबिक जीवन छान सुरु होते, व्यवसायही वाढत होता, पर्यटनही सुरु होते…पण काही तरी मिस होतेय असे संजयला अधूनमधून वाटायचे. पुढे-पुढे हे मिसींग फिलींग वाढू लागले. काही वेळा तर त्याला रात्री लवकर झोपही लागायची नाही.
तेव्हा चाळीशीकडे झुकलेल्या संजयला बाईक रेसिंग करणे शक्य नव्हते. त्यामुळे कार रॅली हा पर्याय होता. संजयला तेव्हा कार रॅलीचा अनुभव नव्हता, पण ध्यास अन् अभ्यास अशा वृत्तीमुळे संजयने ते शिकून घेतले.
पहिली रॅली
(भारतातील पहिली रॅली नेमकी कोणती याचा तपशील घालणे)
संजयने 2007 व 2008 या दोन वर्षांत भारतामधील बहुतेक प्रमुख रॅलींमध्ये भाग घेतला. सुरवातीला पुणेकर राहुल संचेती हा त्याचा नॅव्हीगेटर होता.
(या दोन वर्षांतील कामगिरीचा थोडक्यात तपशील, आठवणी लिहीणे, फोटो टाकणे…)
वेध आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे
बाईक रेसिंगमध्ये संजयला आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारता आली नव्हती. हे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्याचा ध्यास त्याला जडला होता. ध्यास अन्् अभ्यास ही वृत्ती पणास लावत त्याने काटेकोर नियोजन केले. त्याने मलेशियातील रॅलीची निवड केली.
पहिली आंतरराष्ट्रीय रॅली
ऑक्टोबर 2009 मध्ये संजयने मलेशियातील फोर बाय फोर रॅलीत पदार्पण केले. शिराझ अहमद त्याचा नॅव्हीगेटर होता. त्याचे पदार्पण यशस्वी झाले. (क्रमांक कोणता, रॅलीचा मार्ग, रेकी, प्रत्यक्ष रॅली, प्रेक्षकांचा प्रतिसाद, कार कोणती चालविली, नॅव्हीगेटरची साथ कशी मिळाली, हा तपशील टाकणे)
जेतेपद थोडक्यात हुकले
मलेशियातील राष्ट्रीय रॅली मालिकेत (एमआरसी) संजयचे पदार्पणाच्या मोसमातील जेतेपद थोडक्यात हुकले. जमालुद्दीन तुकमीन याच्यापेक्षा तो केवळ दोन गुणांनी मागे राहिला. (या वर्षातील एकूण रॅली किती, प्रत्येक रॅलीतील कामगिरी, ठळक वैशिष्ट्ये, काय शिकायला मिळाले, याचा तपशील घालणे.)
मलेशियन मालिका जिंकणारा पहिला भारतीय
2010 मध्ये संजयने जेतेपदाची मोहीम तडीस नेताना तुकमीनला हरविले. जीएसआर पेन्झॉईल या संघाकडून त्याने क्षमता पणास लावली.
थायलंडमध्येही सहभाग
आशिया खंडात मलेशिया आणि थायलंड या देशांमध्ये रॅली मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. संजयने थायलंडमधील किंग्ज कप रॅलीतही भाग घेतला. तेथेही त्याने यश मिळविले.
वाईल्ड कार्डची संधी
मलेशियन राष्ट्रीय रॅली मालिकेचा विजेता बनल्यामुळे संजयकडे एक विलक्षण संधी चालून आली. आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील (एपीआरसी) न्यूझीलंडमधील व्हांगारेई रॅलीसाठी त्याला वाईल्ड कार्ड देण्यात आले. पेन्झॉईल संघाचे प्रमुख गुनासलन राजू यांनी यासाठी पुढाकार घेतला. संजयने देशबांधव मुसा शरीफ याच्या साथीत विजेतेपद मिळवित वाईल्ड कार्डच्या संधीचे सोने केले. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभागात एक पाऊल पुढे टाकताना संजयने खंडीय पातळीपर्यंत मजल मारताना यशही संपादन केले. (पदार्पणाचे दडपण होते का, तयारी कशी केली, न्यूझीलंडमधील टेरेन, रॅलीचे नियोजन, आदींविषयी तपशील टाकणे.)
एमआरयू मोटरस्पोर्टसकडून संधी
एपीआरसीमधील यशस्वी पदार्पणामुळे संजयला आनंद झाला होता. त्याने हेच टार्गेट ठेवत पूर्ण मालिकेत भाग घ्यायचे ठरविले. त्याला मलेशियाच्या एमआरयू मोटरस्पोर्टसने संधी दिली. महंमद रफीक उदया हे क्वालालंपूरमधील उद्योगपती आहेत. त्यांना स्वतःच्या नावांच्या अद्याक्षरांनी संघ स्थापन केला आहे. संजयची कामगिरी जवळून पाहिल्यामुळे त्यांनी संधी दिली. संजयनेही त्यांची ऑफर लगेच स्विकारली.